१) Vacancy in Mumbai High Court....
मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजरच्या 22 जागा
मुंबई उच्च न्यायालयात व राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालया आस्थापनेवर वरिष्ठ व्यवस्थापक (2 जागा), कोर्ट मॅनेजर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2014 आहे.

अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
For more details visitt:- http://bombayhighcourt.nic.in
2) आयबीपीएसमार्फत बँक अधिकारी व कार्यालयीन सहायक पदासाठी परीक्षा घोषित
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी तसेच कार्यालयीन सहायक –बहुउद्देशीय या पदांसाठी संयुक्त लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 18 जून 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
For more details visit:- www.ibps.in
भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये 54 जागा
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी (1 जागा), तांत्रिक अधिकारी (14 जागा), वैज्ञानिक सहायक (20 जागा), सहायक (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bhavinionline.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 77 जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात थेट भरती होणार आहे. यामध्ये लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात महिला वैद्यकीय अधिकारी (2 जागा), संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी उत्पादन विभागात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (2 जागा), पर्यावरण व वन मंत्रालयात सहायक पशुवैद्यकीय अधिकारी (1 जागा), सुचना व प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय सूचना सेवेत वरिष्ठ ग्रेड (13 जागा), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये वैद्यकीय अधिकारी (20 जागा), वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्रोद्योग आयुक्तालयात उपसंचालक (1 जागा), डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोर्ट ब्लेयर येथे व्याख्याता-स्थापत्य (1 जागा), व्याख्याता-इलेक्ट्रॉनिक्स (1 जागा), व्याख्याता-इलेक्ट्रिकल (1 जागा), चंदीगड प्रशासनात सहायक अभियंता –स्थापत्य (15 जागा), पाँडेचरी शासनात आरोग्य व कुटुंब कल्याण संचालनालयात विशेषज्ञ-फॉरेन्सिक मेडिसिन (1 जागा), विशेषज्ञ - मायक्रोबायलॉजी (2 जागा), विशेषज्ञ – ऑर्थो-ईनटी (2 जागा), विशेषज्ञ – त्वचारोग (2 जागा), विशेषज्ञ - फिजिकल मेडिसीन (1 जागा), विशेषज्ञ - ऑप्थॉमॉलॉजी (2 जागा), विशेषज्ञ - ऑबस्ट्रेट अँड गायनाकॉलॉजिस्ट (2 जागा), विशेषज्ञ – ऑर्थोपेडिक (4 जागा), विशेषज्ञ –टर्बुक्युलेसिस (3 जागा), विशेषज्ञ - न्युक्लिअर मेडिसीन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in व www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
4) पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात 22 जागा
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातील तंत्रसहायक (2 जागा), तंत्रसहाय्यक-गवेषण (1 जागा), सहाय्यक अधिक्षक (1 जागा), प्राणीचर्मपुरक (1 जागा), संग्रहालय सहायक (1 जागा), छायाचित्रचालक (1 जागा), उपआवेक्षक (1 जागा), लिपिक नि टंकलेखक (2 जागा), वाहनचालक (1 जागा), राखणदार (1 जागा), माळी (1 जागा), शिपाई (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 13 जून 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/doa/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
5) भारतीय महिला बँकेत प्रोबेशनरी अधिकारीच्या 200 जागा
केंद्र सरकारच्या भारतीय महिला बँकेत परीविक्षाधीन अधिकारी (200 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bmb.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
6) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या 117 जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिस बोर्ड, मुंबई मार्फत अधिकारी - सर्वसाधारण/ बी ग्रेड (117 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
7) सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात 496 जागा
सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात एएसआय - आरएम (68 जागा), हेड कॉन्स्टेबल - आरओ (417 जागा), हेड कॉन्स्टेबल - फिटर (11 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 7 जून - 13 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
8) सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात पॅरामेडिकलच्या 37 जागा
सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात पॅरा मेडिलक स्टाफची भरती होणार आहे. यामध्ये एसआय - स्टाफ नर्स (8 जागा), एएसआय-औषधनिर्माता (20 जागा), एएसआय/ओटी टेक्निशियन (2 जागा), एएसआय-फिजिओथेरफिस्ट (1 जागा), हेडकॉन्स्टेबल – इलेक्ट्रिशियन (1 जागा), कॉन्स्टेबल-ड्रेसर (1 जागा), कॉन्स्टेबल-शिपाई (1 जागा), कॉन्स्टेबल-मशालची (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
9) केंद्रीय भंडारण महामंडळात 30 जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या केंद्रीय भंडारण महामंडळात महाव्यवस्थापक- सर्वसाधारण (2 जागा), महाव्यवस्थापक-वित्त व लेखा (1 जागा), उप महाव्यवस्थापक-सर्वसाधारण (2 जागा), उप महाव्यवस्थापक- वित्त व लेखा (1 जागा), सहायक महाव्यवस्थापक- सामान्य (3 जागा), सहायक महाव्यवस्थापक- लेखा (3 जागा), सहायक महाव्यवस्थापक- तांत्रिक (3 जागा), व्यवस्थापक- सामान्य (10 जागा), व्यवस्थापक- लेखा (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.cewacor.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
10) ठाणे जिल्हा परिषदेत 3 जागा
ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये ठाणे जिल्हा परिषदेत लेखापाल (1 जागा), कनिष्ठ अभियंता (1 जागा), पोषाहार तज्ज्ञ (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 23 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 जून 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
11) माझगाव डॉकमध्ये कुशल व अकुशल तांत्रिक वर्गाच्या 1835 जागा
माझगाव डॉकमध्ये कुशल व अकुशल तांत्रिक वर्गाची भरती होणार आहे. यामध्ये मास्टर क्लास टू (१ जागा), ज्यु. ड्राफ्टसमन (19 जागा), ज्यु. प्लॅनर एस्टिमेटर-मेकॅनिक (12 जागा), ज्यु. प्लॅनर एस्टिमेटर-इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक (10 जागा), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक - मेकॅनिक (17 जागा), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक-इलेक्ट्रिकल (3 जागा), भांडारपाल (10 जागा), फिटर (281 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (260 जागा), पाईप फिटर (292 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (55 जागा), पेंटर (59 जागा), सुतार (42 जागा), कंम्पोझाईट वेल्डर (174 जागा), रिगर (128 जागा), मेकॅनिस्ट (14 जागा), कॉम्प्रेसर अटेंडंट (3 जागा), डिझेल क्रेन ऑपरेटर (1 जागा), सुरक्षा शिपाई (21 जागा), युटिलिट हँड (127 जागा), चिपर ग्राईंडर (104 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 27 जून 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें